Category Blog

Your blog category

कर्तव्यापलीकडची सामाजिक बांधिलकी; आंबेवाडीत GSDA कर्मचाऱ्यांचे श्रमदान

jalna news GSDA

जालना : जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (GSDA) जालना कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मौजे आंबेवाडी (ता. जालना) येथे सामूहिक श्रमदानातून विविध पर्यावरणपूरक कामे केली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे…