Agriculture and Weatherखुशखबर! जालन्यात पाण्याचा तुटवडा नाही; 46% साठा उपलब्ध – अधिकृत माहिती
Jalna News: उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसू लागतात, मात्र जालना जिल्ह्यासाठी यंदा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये…