Browsing: Jalna Raichur Express

जालना रायचूर एक्स्प्रेसचा विस्तार. दक्षिण मध्य रेल्वेने रायचूर-नांदेड एक्सप्रेसचा विस्तार जालना पर्यंत केला असून, त्यामुळे दैनंदिन सेवा सुनिश्चित झाली आहे.