
जालन्याची धुरा तेगबीरसिंह संधू यांच्या हाती; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान
जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला एक नवा आणि आक्रमक चेहरा मिळाला आहे. आयपीएस अधिकारी तेगबीरसिंह संधू यांनी आज अधिकृतपणे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती...