
जनगणना 2027: जालना जिल्ह्यात ऑनलाइन स्वयंगणना (Swaganana) मोहीम सुरू, 15 मे पर्यंत भरता येणार माहिती
जालना जनगणना 2027: भारतात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने Census 2027 राबवण्यात येत आहे. Swaganana या मोहिमेअंतर्गत, महाराष्ट्रातील नागरिकांना घरबसल्या त्यांची माहिती भरण्यासाठी स्वयंगणना (Swaganana) हा एक...