Azad Chowk Jalna

Revenge Murder in Jalna Daughter's Birthday Turns Into Tragedy! Jalna crime News

बापाच्या खुनाचा सूड! मुलीच्या वाढदिवशीच आरोपीची भररस्त्यात हत्या; जालन्यातील थराराने महाराष्ट्र हादरला

May 8, 2026

Jalna Crime News: जालन्यात ५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला. मुलीच्या वाढदिवशीच आरोपीची हत्या. चंदनझिरा परिसरातील खळबळजनक घटना. वाचा सविस्तर.