
खुशखबर! Jalna मध्ये उन्हाळ्यातही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही; प्रकल्पांमध्ये ४६% पाणीसाठा उपलब्ध, पाहा काय आहे ताजी स्थिती?
Jalna News: उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसू लागतात, मात्र जालना जिल्ह्यासाठी यंदा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील…



