जिल्हा क्रीडा अधिकारी जालना
मोठी बातमी: जालना जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; ‘मिशन लक्षवेध योजना’ अंतर्गत 15 मेपर्यंत करा अर्ज!
जालना येथे मिशन लक्षवेध योजना अंतर्गत आर्चरी व ॲथलेटिक्स खेळाडूंसाठी निवड चाचणी. १५ मे २०२६ पर्यंत करा अर्ज, सविस्तर माहिती मिळवा.






