---Advertisement---

Financial Changes in October: आजपासून तुमच्या आर्थिक व्यवहारात झाले ‘हे’ मोठे बदल

Financial Changes in October
JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS
April 8, 2026 5:09 PM

Follow Us -

google-news
---Advertisement---
Jalna News WhatsApp Channel Follow

Financial Changes in October : आरोग्य आणि सामान्य विमा नियमांमध्ये आजपासून बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, कॅशलेस क्लेमची रिक्वेट आल्यानंतर एका तासाभरात ते मंजूर करावे लागणार आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर अंतिम परवानगी देखील तीन तासांच्या आत मंजूर करावी लागणार आहे.

Financial Changes in October

लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना 1 ऑक्टोबर 2024 पासून त्यांच्या पेआउटवरील टीडीएस कपातीचा फायदा होईल. जीवन विमा पेआउटवरील टीडीएस दर 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसी सरेंडर केल्यास अधिकचे पैसे मिळतील.

अर्थसंकल्पात आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा उल्लेख करण्याची परवानगी देण्याची तरतूद बंद करण्याचा केंद्राचा निर्णय आजपासून अंमलात येणार आहे. Financial Changes in October पासून आयटी रिटर्न भरताना किंवा पॅनकार्डच्या कागदपत्रांमध्ये त्यांचा आधार नोंदणी क्रमांक भरण्याची गरज लागणार नाही.

‘विवाद से विश्वास योजना 2024’ 1 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. त्याच्या मदतीने आयकराशी संबंधित वाद मिटवले जातील. न्यायालये आणि न्यायाधिकरणांसमोर प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS

Jalna News Team

Jalna News Team provides accurate and timely latest Jalna News Today updates live Marathi News on Government updates, Education & Career, Crime, Finance, Agriculture, Business across Maharashtra. Our mission is to deliver reliable, easy-to-understand information that keeps readers informed and empowered.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now