
Jalna News:जालन्यात 12.5 लाखांची चोरी करणाऱ्या 4 दरोडेखोरांना वाळूज येथे अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील कापड व्यापारी घनशाम अग्रवाल व त्याचा मित्र सर्फराज फिरोज खान हे २७ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास जुना मोंढा शहर जालना शहरात स्कूटीवरून जात होते.






