Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Jalna News Today
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीने पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका सुसाट हायवा ट्रकने ३० वर्षीय तरुण शेतमजुराला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कचरू ढवळे असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना Bodhgaya येथे मोफत तीर्थ दर्शनाची संधी मिळत आहे. जालन्यातील नागरिकांसाठी आजची मोठी अपडेट!
Jalna News: जालन्यात मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताफा रोखला. गाडीवर शाई आणि काळे तेल फेकून व्यक्त केला निषेध. वाचा सविस्तर अपडेट.
Jalna News Today: शहरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असतानाच, पोलिसांनी मोठी यश मिळवले आहे. ‘Kadim Jalna’ पोलीस…
Jalna Bharti 2026: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे 12 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा. एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी वाचा सविस्तर.
Jalna News: विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याने उपविजेतेपद पटकावले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सहभागाने खेळाडूंमध्ये नवचैतन्य. वाचा सविस्तर.
जालन्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! २० गावे आणि १९ वाड्यांची तहान आता टँकरवर. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खालावली असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जालना जिल्हयातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना 2026 अंतर्गत अनुसूचित…
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या msrtc ncmc card संदर्भात आता कडक नियमावली जाहीर केली आहे. जर एखाद्या विक्रेत्याने…
Jalna Red Alert: जालन्यात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून हवामान विभागाने Jalna Red Alert जारी केला आहे. वाढत्या…
जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अंबड-शहागड रस्त्यावरील वडिगोद्री गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरात धडक झाली. या…
• जुलै २०२६ पर्यंत विमा रक्कम मिळण्याची शक्यता • ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल बैठकीची पार्श्वभूमी आणि…
जालना येथील एका २५ वर्षीय महिलेने खाजगी छायाचित्रांचा धाक दाखवून अनेक वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मोठी बातमी! जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात (Jalna Oil Tanker Accident) हजारो लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले आहे. आजच्या…
जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.