
जालन्यात अस्मानी संकट! अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धुमाकूळ; मका, हरभऱ्यासह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान Jalna Unseasonal Rain
जालना: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर, आज जालना जिल्ह्याला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. जालना शहरासह मंठा, तळणी आणि रांजणी…



