Browsing: Breaking News Jalna

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीने पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका सुसाट हायवा ट्रकने ३० वर्षीय तरुण शेतमजुराला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कचरू ढवळे असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

Jalna Railway news today: जालना जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या जालना-जळगाव रेल्वे मार्ग आणि रेल्वे दुहेरीकरण (Railway Doubling) प्रकल्पासाठी आता प्रत्यक्ष…

Jalna News: जालन्यात मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताफा रोखला. गाडीवर शाई आणि काळे तेल फेकून व्यक्त केला निषेध. वाचा सविस्तर अपडेट.

Jalna News: विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याने उपविजेतेपद पटकावले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सहभागाने खेळाडूंमध्ये नवचैतन्य. वाचा सविस्तर.

जालन्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! २० गावे आणि १९ वाड्यांची तहान आता टँकरवर. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खालावली असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जालना जिल्हयातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना 2026 अंतर्गत अनुसूचित…

Jalna Red Alert: जालन्यात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून हवामान विभागाने Jalna Red Alert जारी केला आहे. वाढत्या…

जालना येथील एका २५ वर्षीय महिलेने खाजगी छायाचित्रांचा धाक दाखवून अनेक वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मोठी बातमी! जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात (Jalna Oil Tanker Accident) हजारो लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले आहे. आजच्या…

जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या…

जालना (Jalna News) मधून एक धक्कादायक आणि अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. जालना मधील गजबजलेल्या मंठा चौपुल्ली परिसरात भीषण…

Jalna news: अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे उसाला पाणी देताना 45 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर

Jalna news: जालना जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितावर…

​जालना जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार…