IOCL Apprentice 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) येथे टेक्निशियन, ट्रेड आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

State Bank of India Probationary Officer Exam (SBI PO) स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम (एसबीआय पीओ) च्या 600 पदांसाठी भरती सुरु

सुरुवातीला तिचा मृत्यू आत्महत्या मानला जात होता. मात्र, नंतर पोलिस तपासात ही हत्या असल्याचे समोर आले.

Jalna Plot Fraud Case: बनावट एनए परवाने दाखवून 900 जणांना भूखंड विकण्याचा मोठा घोटाळा जालन्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, चला तर मग जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण

५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित या मॅरेथॉनला महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी ६ डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला आणि १६ डिसेंबर रोजी समारोप झाला.

Jalna जिल्ह्यातील साखर कारखान्यात टाकी फुटल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Jalna News: तक्रारीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरील प्रकरणात 30 लाख रुपयांची मागणी केली. 25 लाखांवर तडजोड झाली.

MSRTC Bus Tracking: राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही…

Jalna News: कृषीप्रधान उपकेंद्रांच्या पाच किलोमीटर परिघात उभारण्यात आलेला हिवर्डी येथील सहा मेगावॅटक्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला असून ३० गावांना वीजपुरवठा होत असून त्याचा लाभ २ हजार ५७० कृषी जोडण्यांना झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील कापड व्यापारी घनशाम अग्रवाल व त्याचा मित्र सर्फराज फिरोज खान हे २७ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास जुना मोंढा शहर जालना शहरात स्कूटीवरून जात होते.