Jalna News Today
बापाच्या खुनाचा सूड! मुलीच्या वाढदिवशीच आरोपीची भररस्त्यात हत्या; जालन्यातील थराराने महाराष्ट्र हादरला
Jalna Crime News: जालन्यात ५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला. मुलीच्या वाढदिवशीच आरोपीची हत्या. चंदनझिरा परिसरातील खळबळजनक घटना. वाचा सविस्तर.
मोठा बदल! Annasaheb Patil Mahamandal चे नवीन ‘ॲप’ लाँच; आता घरबसल्या मंजूर होणार कर्ज, एजंटांची गरज संपली!
Annasaheb Patil Vikas Mahamandal आता डिजिटल! नवीन मोबाईल ॲपमुळे कर्ज प्रक्रिया झाली सोपी आणि पारदर्शक. जाणून घ्या सविस्तर माहिती.
जालन्यात छापा, 23 हजारांचे ‘हाय-डोस’ ड्रग्ज इंजेक्शन जप्त
Jalna Raid News: जालन्यात पोलिसांची मोठी कारवाई. एका कथित ड्रग्ज अड्ड्यावर छापा टाकून २३ हजार रुपये किमतीचे नशिल्या इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. वाचा सविस्तर.
‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनो सावधान! आज शेवटची तारीख; पसंत की नापसंत, प्रवेश तात्काळ निश्चित करा!
RTE Admission Jalna 2026: आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ८ मे २०२६ (आज) शेवटची तारीख. निवड झालेल्या मुलांचे प्रवेश तात्काळ निश्चित करा, अन्यथा संधी हुकेल. वाचा सविस्तर.
चालकांवर होणार मोठी कारवाई! वडीगोद्री पुलावरून ‘शॉर्टकट’ घेणाऱ्या एसटी बसेस आता रडारवर
Jalna News: सोलापूर-धुळे महामार्गावरील वडीगोद्री येथे एसटी बस स्थानकात न येता उड्डाणपुलावरून जात असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वाचा सविस्तर.
सावधान! जालन्यातील बोगस डॉक्टरांची आता खैर नाही; जिल्हा प्रशासनाची ‘मेगा’ कारवाई
Jalna fake doctors crackdown: जालन्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हा प्रशासनाची मोठी मोहीम. विनापरवाना प्रॅक्टिस करणाऱ्यांचे धाबे दणाणले. वाचा सविस्तर.
धक्कादायक! जालन्यात धर्मांतरासाठी 9 वर्ष अत्याचार; संतापलेल्या जमावाने आरोपीचं घर पेटवलं
Jalna Crime News: जालन्यात नऊ वर्षांपासून तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव. संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
जालन्यात ‘जागेवर निवड’ संधी! विक्रम टी प्रोसेसरमध्ये 27 पदांसाठी भरती; 9 मे रोजी थेट मुलाखती
Jalna Bharti 2026: विक्रम टी प्रोसेसर जालना येथे 27 रिक्त पदांसाठी 9 मे रोजी थेट मुलाखती. ITI, पदवीधर आणि ड्रायव्हर्सना नोकरीची संधी. वाचा सविस्तर.
जालन्यात सुवर्णसंधी! भोकरदनमध्ये 12 मे रोजी भव्य रोजगार मेळावा; 10वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर उमेदवारांना नोकरीची संधी
Jalna Bharti 2026: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे 12 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा. एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी वाचा सविस्तर.















