Jalna jobs: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षकांची पदभरती

Jalna jobs: जालना येथे नव्याने स्थापन होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुरक्षा
रक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.

Government medical College Jalna jobs

महाविद्यालयात सुरक्षा रक्षकांची पदभरती यासाठी मेस्कोकडून एकूण २४ सुरक्षा रक्षकांची पदभरती (Jalna jobs) करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील गरजवंत व इच्छुक माजी सैनिकांनी जिल्ह्याचे पर्यवेक्षक कडुबा खांडेभराडे यांच्याशी संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा