Cabinet Secretariat Jobs: सरकारी नोकरीच्या शोध घेत असणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. नुकतीच मंत्रिमंडळ सचिवालयात भरती निघाली आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात डेप्युटी फिल्ड ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.
Cabinet Secretariat Jobs
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत. मंत्रिमंडळ सचिवालयात विविध विभागात डेप्युटी फील्ड मॅनेजर पदासाठी रिक्त सध्या उपलब्ध जागा आहेत. कॉम्प्युटर सायन्स किंवा IT पदासाठी साठी ८० पदे रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पदासाठी ८० पदे रिक्त आहेत.
त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एकूण १६० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
विभागाचे नाव : मंत्रिमंडळ सचिवालय
पदाचे नाव : डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)
पदसंख्या : 160
वेतन : 95000 रुपये मासिक
शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित विषयात B.E./ B.Tech. किंवा M.Sc. पदवी प्राप्त असावी.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 ऑक्टोबर 2024
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
अर्ज शुल्क : नाही
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://cabsec.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्या.
अर्ज पाठविण्यासाठी अधिकृत पत्ता : पोस्ट बॅग नंबर, ००१, लोढी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.